सिताफळ

सिताफळ वर कुठला रोग आहे? उपाय सांगा?

स्प्रील्लिंग पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसतोय.
अजून काही फोटो असतील तर अपलोड करा.
नियंत्रणासाठी उपाय सांगण्यात येईल.