रेडोमिल मारले रिझल्ट नाही भेटला …
कॉल द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.
कांद्याची पातेवर फवारणीपूर्वीच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला होता. त्यामुळे जुनी पात आहे तशीच राहणार व नवीन पातेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी राहील.