सेंद्रिय कांदा लागवड केली आहे

सेंद्रिय कांदा (लाल) लागवड केली असल्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळावा.

सध्या 20 ते 25 क्विंटल कांदा आहे
नंतर एक महिन्याने 15ते 20 क्विंटल निघेल