सेंदिय कांदा

सर सेंदिय कांदा पिंक सेंदिय खत व औषध संगावे

रसशोषक कीड नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी करावी.
जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी व अन्न्द्रव्येची उपलब्धता वाढवण्यासाठी जीवामृत, अमृतपाणी पिकांना पाणी देताना त्यासोबत मिसळून द्यावे.

जीवामृत, अमृतपाणी कसे तयार करावे या बद्दल आपल्या अॅप मध्ये लिंक देण्यात आलेली आहे.