आतापर्यंत कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी केली होती? किती तोडे झाले?
3 तोडे झाले
15 दिवसाच्या अंतराने सल्फर घेतले 3 वेळा
नेटायो घेतले
इंडेक्स घेतले
कवच घेतले
@ खत व्यवस्थापनेकडे लक्ष द्या: १३.४०.१३ @५ किलो + इसाबियान @१ लिटर /एकर २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. वरील नियोजन ८ दिवसांनी केल्यानंतर फुटवे व नवीन पालवी फुटण्यासाठी ०.५२.३४ @५ किलो + sea weed extract @१ लिटर /२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी ठिबक द्वारे सोडावे.
फवारणी मधून डबल (Homobrassinolide)@१० मिली + रेडोमिल गोल्ड @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ok thanks