उन्हाळी मूग बदल माहिती द्या

वाण कोण ता निवडावा खत व्यवस्था पण

@विलासजी उन्हाळ्यात लागवडी साठी AKM-४,वैभव, फुले एम-४, बीएम-४ आणि पुसा वैशाली या जातीची शिफारश केलेली आहे.

खत व्यवस्थापन
मुग पिकाला २० : ४ ० : २० ( नत्र स्फुरद पालाश ) अशी शिफारस केलेली आहे.
म्हणजे युरिया ४० किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट २५० किलो किंवा डी.ए.पी.८७ किलो अधिक ११ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावे.

कीड रोग व्यवस्थापनासाठी फार्म प्रीसाईज अॅप मधील कीड व रोगविषयी माहिती इथे भेट देऊन आपल्या पिकावरील येणाऱ्या कीड विषयी माहिती जाणून घ्या,
धन्यवाद.

1 Like