योग्य फवारणी सुचवा

योग्य खत व फवारणी सुचवा

1 Like

@ मंगेश जी फुलांची संख्या वाढविण्यसाठी Homobrassinolide 0.04% (गोदरेज डबल) @१० मिली + ०.५२.३४ @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (१० दिवसाच्या अंतराने २ फवारणी करावी)

बुरशीजन्य ( करपा, काळी कुज) रोगाच्या नियंत्रणासाठी मोन्कॉझेब ७५ % WP (m-४५ )@३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.