हवामान अंदाज

पावसाचा मुक्काम दोन दिवस शुक्रवार, शनिवार .
रविवार पासून सूर्यदर्शन - पंजाब डख
रविवार पासून हवामान कोरडे
आज उद्या राज्यात भाग बदलत पाउस पडणार आहे . आपली जणावरे उघड्यावर बांधू नका . विजेचा कडकडाट सुरु झाला की सरळ घराची वाट धरा . झाडा खाली थांबू नका . या पावसात विजेचे गारांचे प्रमाण जास्त असते .रविवार पासून सूर्यदर्शन आहे . देवणी अक्कलकोट, सोलापूर, सागंली 21तारखे पर्यंत पाउस मुक्कामी असेल .

थंडीचा मुक्काम 9 दिवस शिल्लक. 2 मार्च पर्यंत थंडी जाणवणार

दररोज राज्यात रात्री 11 पासून थंड वारे सुटणार थंडी जाणवणार .

द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी .
पंजाब डख
हवामान अभ्यासक
गुगळी धामणगाव ता . रा . कि . सस्था . महाराष्ट्र राज्य सेलू जि . परभणी ( मराठवाडा)
दि .19/02/2021

3 Likes