उपाय सांगा

रात्री पाऊस झालेला आहे वाफ्यांमध्ये पाणी साचले आहे काय करावे लागेल

1 Like

मिथिल थायफीनेट ७०% WP ( रोको) @ ३० ग्रॅम + अमिनो अॅसिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
साचलेले पाणी वाफ्यातून बाहेर काढावे.
सुडोमोनास किंवा ट्रायको ड्रामा जैविक बुरशीनाशक @ १ किलो /एकर शेणखतात मिसळून शेतात हाताने पसरून दिल्यास मूळ कुज व पांढरे गड्डे सड ची समस्या उद्भवणार नाही.