काकडी खोड

काकडी खोडा काट होता आहे

नुकसानीचे प्रकारावरून # (cutworm) कातरकीड ची लक्षणे वाटत आहे.
नियंत्रणासाठी ठिबक द्वारे क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५ % @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.