कसा झाला कांदा चाळीस दिवसाचा झाला

फवारणी करायची आहे करावा का नाही

अवस्था छान आहे , आता केवळ कांदा पोसणीकडे लक्ष द्या.

औषध कोणते मारावे सर कांदा पोसणी साठी

किती दिवस झाले आहे लागवड करून

2 महिने होतील

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी**
१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटर याप्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बुरशीजन्य रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम ५० % WP @३० ग्रॅम + चीलीटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ओके सर