रोग विषय सल्ला

काकडी ची पाने आखडता आहेत

रसशोषक किडीमुळे झालेले आहे नियंत्रणासाठी Thimethaxam 25%WG @5 ग्रॅम किंवा imidacloprid 17 .5 % @10 मिली /10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.