फोटो स्पर्धा

अजुन फोटो टाकले तर चालेल का

4 Likes

@ महाधू जी ४ फेब्रुवारी नंतरचे रोग व किडीचे फोटो, स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

3 Likes
  निकाल कधी आहेत सर दिनांक कळावी. निकाल येथे कळवला तरी चालेल
2 Likes

लवकरच निकाल जाहिर करावा हि विनंती

2 Likes

तुम्ही प्रतिक्रिया द्यावी

3 Likes

या पोस्ट ला तुमचा प्रतिसाद नाही भेटला

2 Likes

थोडी तांत्रिक अडचण असल्याने विजेत्या शेतकऱ्यांची यादी वेळेवर जाहीर करायला थोड उशीर झाल्याबाद्ल क्षमा असावी.
लवकरच विजेते झालेले शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येईल.
धन्यवाद: फार्म प्रीसाईज टीम

3 Likes

आतुरता निकाला ची

3 Likes

Waiting for result

3 Likes

काल यादी निवडलेली आहे आज संध्याकाळ पर्यंत पूर्ण प्रक्रिया होईल.

3 Likes

निकाल इथेच् कळेल का

2 Likes

कळेल लवकरच

2 Likes

result lavkarat lavkar kalvava

2 Likes