मिरची

कोणती फवारणी करणे . …

लाल कोळी ची लक्षणे दिसत आहे नियंत्रणासाठी स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.