सीडचा कांदा

सीडच्या काद्याला खत कोणते वापरावे

किती दिवसाचे आहे पिक सध्या त्यानुसार नियोजन सांगता येईल.

90 दीवस

०.५२.३४ पाण्यात विरघळणारे एकरी @५ किलो ड्रीप द्वारे सोडावे.