1)

भुईमुगाचे पीक 20 फेब्रुवारी पर्यंत घेता येईल का

हो घेता येईल सध्या सगळीकडे भुईमुग घेणे चालू आहे व एसबी-११ या जातीची भुईमुगाला शेतकऱ्यांची जास्त पसंती आहे.