पिक सल्ले

उडीद उन्हाळा हंगामात कधि पेरणी व कशी पद्धतीने
करावी

उन्हाळ्यात उडीद पेरणी फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
दोन ओळीतील अंतर ४५ सेमी व दोन रोपमधील अंतर १० सेमी ठेवावे.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्यावरकॅप्टॅफ / कॅप्टन @ 2.5 ग्रॅम / किलो बिजप्रक्रीया करावी.
पेरणीसाठी TAU-1, TPU-4, TAU-2, Pant U-35, या जातीची पेरणी करावी.

उन्हाळी हंगामात रोग व किडींची प्रादुर्भाव जरी कमी असले तरी अपेक्षित फुलांची संख्या जास्त प्रमणात ऊन असल्याने टिकत नाही.