गहू पिकातील उंदिर नियंत्रण

गहू पिकात ओंबी अवस्थेत्तील पिकामध्ये उंदिरामुळे मोठे नुकसान होते त्यांच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे आमिष तयार करून वापरावे.

झिंक फॉस्फाईड १ भाग + गुळ १ भाग +५० भाग गव्हाचा भरडा व थोडेसे गोडतेल मिसळून त्याचे गोळे बनवून उंदर असलेल्या बिळामध्ये टाकावेत. नंतर हि छिद्रे बंद करावीत.

1 Like