सिताफळ

सिताफळाला हुंगणी लागली आहे उपाय सांगा

हुमणी जमिनीत राहते, खोडावर डिंक्या रोगाची लक्षणे दिसतात.
डिंक्या रोग नियंत्रणासाठी १% बोर्डो पेस्ट बनवून खोडावर लावावे.
हुमणी असेल तर मेटारायझिम अॅनिसोपिली @५०० ग्रॅम /एकर २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे अवळणी करावी.