ही अन्नद्रव्ये कमतरता आहे का?

कणीस हे पूर्ण पणे जांभळे झाले आहेत मग हा गुणधर्म बियाण्याचा का अन्नद्रव्ये कमतरता

हा फोटो

फॉस्फरस या अन्नद्रव्येच्या कमतरतेमुळे पाने किंवा कणीस जांभळे रंगाचे होतात.

1 Like