पहिली फवारणी सांगा

7-2-21 ला गोल मारले .आता पहिली फवारणी कोणती घेऊ एकूण कांदा पीक 1एकर आहेत .म्हणजे 20 दिवसाचे कांदे झाले तेव्हा गोल मारले आता पाणी भरून पहिली फवारणी करायची आहेत .लागवड 19-1-21 आहे

1 Like

गांडूळ खत टाकुन पाणी द्या

1 Like