कांदा

कांदा फवारणी कोणती करावी

@पुंजाराम जी कांदा पिकाची अवस्था व वाढ चांगली आहे. एक सुरक्षित फवारणी म्हणून घ्यायची असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराइड ५० % WP ( ब्लू कॉपर) @३० ग्रॅम + चीलीटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिडे नियंत्रणासाठी लॅंबडा सायलोथ्रिन ५% EC (अलिका )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.