कांदा पिकातील बुरशी

कांदा पिकातील बुरशी जन्य रोगावर उपाय सुचवा?

@ विलास जी पांढरी सड (white rot ) म्हणतात या रोगाला, जमिनीची आद्रता जास्त वाढली कि हि बुरशी वाढण्याचे प्रमाण वाढते.
नियंत्रणासाठी 49 ° सेल्सिअस तापमान असलेल्या गरम पाण्यातून कांदा काढणीनंतर बुडवून काढावे.
बुरशी लागलेले कांदे बाजूला काढून टाकावे.