सोयाबीन पिवळे पडणे

सोयाबीनचे पाने पिवळे पडुन पिक करपल्यासारखे दिसत आहे

तणनाशक ची फवारणी केली होती का , की दुसरी कश्याची फवारणी केली होती स्कॉर्चिंग आलेली आहे पानावरती कोणत्याही औषधाचे प्रमाण जास्त प्रमाणात वापरले असता अशी समस्या उद्भवते.
पूर्ण शेतात अशी समस्या असेल तर अमिनो आम्ल आणि 13:४०:१३@५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

पीवळे पान

पीवळे पान आहे

सोयाबीन पिकाची वाढ झाली नाही

सोयाबिन पिकाच्या वाढी अमिनो आम्ल किंवा बायोझाईम घ्या सोबत
घ चक्री भुंगा आणि खोड माशी च्य नियंत्रणासाठी Spray Thaimethoxam + lamdacyhalothrin @ 2.5 ml/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.