कांदा करपत आहे सल्ला द्या?

65 दिवसांचा कांदा आहे आता पर्यंत सुरवातीला दानेदार सल्फर २० किली एकर बुरशी नाशक, npk 19 1919 0 24 24 येवढे खत टाकले आहे तरी पण कांदा पोसत नाहीये उपाय सुचवा?

@ फोन द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.