योग्य फवारणी सुचवा

वरिल कांदा पिकावर योग्य फवारणी सुचवा

सिड प्रोडक्शन च प्लॉट दिसतोय रासायनिक फवारणी घेण्यापूर्वी गुळाची फवारणी करावी त्यामुळे मधमाश्यांची संख्या वाढेल व परागीभवन वाढेल.

फोन द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.