हरबरा

हरबरा फुल अवस्थेत आहे कोणते कीटक नाशक मारावे

०.५२.३४@५० ग्रॅम सोबत एमामेक्टिन बेंझोएट @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.