कमी प्रमाणात का होईना फोटो त दाखविल्याप्रमाणे पाने हे काही ठिकाणी असे झालेले आढळून आले ते कशामुळे ??
1 Like
@ cereal leaf beetle या किडीमुळे झालेले आहे. या किदिडचा फारसा काही प्रादुर्भाव पिकांवर जाणवत नाही त्यामुळे नियंत्रण करण्याची गरज वाटत नाही.