कांदा

कांदा …याला कोणत्या प्रकारे खत नियोजन करावे …
पोटॅश वापरावे लागेल का…
जमीन काळी कसदार आहे…पाणी धरून ठेवणारी आहे …याला याच्या अगोदर DAP हे खत दिलेले आहे…

आता सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + ०: ०: ५० @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१ )लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२ )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.