रोग विषय सल्ला

काकडी चे पाने पिवळी पाडता आहे आणि आखडता आहे उपाय सांगा

1 Like

@मोहन जी लाल कोळीच्या प्रादुर्भावाने पानावर पिवळी ठिपके दिसत आहे, नियंत्रणासाठी डायमीथोइट 30% EC (रोगर) + उत्तम वाढीसाठी अमिनो आम्ल @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.