Farm Precise Forum
सोयाबीनवर ही कोणत्या प्रकारची कीड आहे उद्या साठी कोणते औषध फवारावे उपाय सुचवा
Pest and Disease
soybean
8805735133
July 14, 2020, 2:01am
1
WOTR_1594691867412|666X500
1040×780 139 KB
सोयाबीन वर कोणत्या प्रकारची कीड आहे व कोणत्या औषधाची फवारणी घ्यावी उपाय सुचवा
7972960842
July 14, 2020, 2:54am
2
पाने खाणारी अळी -kami प्रमाणात असेल तर दशपर्णी अर्क 150 मिली/15लिटर पाण्यात मिसळून फवारावे