फुलकिडे मुळे आणि करपा रोगामुळे पाने व शेंडा पिवळी पडत आहे व शेंडा वाकडे होत आहे . नियंत्रणासाठी झायनेब ७५%WP @३० ग्रॅम सोबत कराटे ( लॅम्बडा सायलोथ्रीन ५ % SC )@१५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.