कांदा पिकावर कोणती फवारणी करावी

कांदा या पिकाची पात ही पडलेली ,वाकलेली आहे त्यावर काय उपाय करता येईल…

1 Like

पिकाची अवस्था पाहता फवारणीची आवश्यकता वाटत नाही, गरजवाटल्यास झायनेब ७५%(इंडोफील z-७८ ) @३० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम / १० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.

ब्लू कॉपर 15-25 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी