असा अटॅक सोयाबीन पिकावर या वर्षी पहिल्यांदाच दिसला, सुरवातीला पिकाची पाने हळूहळू सुकायला सुरवात होतें आणि नंतर 4-5 दिवसात रोपटे वाळून जाते. हा आजार काय आहे, त्यावर काय उपाययोजना करावी, कृपया याबाबत मार्गदर्शीत करावे…
भाऊ फोटो असेल तर सोप जाईल सांगायला
तुमच्या सांगण्यावरून असं वाटतं आहे की खोड माशी , चक्री भुंगा चा प्रादुर्भाव झालेला दिसतोय खात्री करण्याकरिता एकदा फोटो पाठवा