करपा

पान वाळलेल्या सारखी होत आहे उपाय सुचवा.

@ दिनकर जी Downey mildew ( केवडा) रोगाची लक्षणे आहेत. नियंत्रणासाठी प्रोपिणेब 70% WP ( antrocol)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.