आले पिक आसे होत आहे उपाय सांगा

आले पिक आसे होत आहे उपाय सांगा

3 Likes

metarizum आणि tricoderma या बुरशी प्रतिबंधात्मक म्हणून वापरतात त्यामुळे सध्या तरी तुम्ही रासायनिक नियंत्रण करा करण कोणतीही जैविक बुरशी ही आले सड या बुरशीचे बीजकोशाची संख्या वाढू देत नाही आणि सध्या आपल्या शेतात या कोशाची संख्या वाढली आहे यासाठी आपण ही सड जीवणूजन्य आहे की सूत्रकृमी,हुमणी किंवा इतर बुरशी मूळ झाली आहे हे ओळखा त्यानंतर त्यावर रासायनिक उपाययोजना करा
जिवाणू सड ओळखण्यासाठी रोगग्रस्त झाड उपटा आणि जेते कंदाला फुटवा फुटलेला आहे त्यातून ब्लेड ने कापा आणि कापलेला भाग पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लास मध्ये बुडवा त्यातून आपल्याला पांढरा द्रव पदार्थ श्रवताना दिसेल
जिवाणू सड असल्यास striptocylin वापरा
आणि बाकी बुरशीसाठी blue copper किंवा १%बोर्डो मिश्रण याच्या 3 दिवसाच्या अंतराने आळवणी करा,

ट्रायकोडर्मा व्हिरिडी @५ ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त असलेल्या झाडाला अवळणी घालावी.