लसूण कोणते खत द्यावे

लागवड दिनांक 1/11/2020

@9665652234 लसूण पिकाला हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश ची शिफारस केलेली आहे त्या पैकी ५० किलो नत्र आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळेस द्यावी अशी शिफारस आहे व उर्वरित ५० किलो नत्र लागवडीच्या ३० दिवसानंतर द्यावे.

@9665652234 लसूण कंदाचे आकार वाढवण्यासाठी व फुगवणीसाठी ०:५२: ३४ किंवा ०:०:५० @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.