असे का होत आहेत?

आज पिकाचे निरीक्षण केले असता ओंबी जळालेली दिसली असता पूर्ण काडी तपासून घेतली आणि फोटो प्रमाणे दिसुन आले .गहू दोन महिने पूर्ण झाला आहेत उपाययोजना सुचवा.

3 Likes

अजून एक फोटो

@8208881286 Head Blight म्हणतात या रोगाला फारसा नुकसान होत नाही या रोगाने, तरी पण प्रतिबंधक म्हणून मोन्कॉझेब ७५% WP(एम -४५)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.