कांदा पिकावरील जांभळी बुरशी व शेंडे करपू राहिले आहे कुठला स्प्रे घ्यावा.
@8805112634 करपा व फुलकिडे नियंत्रणासाठी झायनेब ७५%WP@३० ग्रॅम + फिप्रोनील ५% SC@ ३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.