हिरवा वाटाणा

अळइ पडली आहे,शेंगा फुगवणी साठी कोणते फवारणी करावी

@9011939848 नागअळीचे प्रादुर्भाव दिसत आहे नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५%SG @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंगा फुगवणीसाठी ०:५२:३४ या विद्राव्ये खताची @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.