कांदा पिकावर कुठला रोग आहे

कांदा पिकाचे गोंडे फुलात नाही याचे
काय

3 Likes

जेव्हा अचानक जमिनीतील किंवा हवामानातील तापमान वाढते तेव्हा boulting of onion साध्या भाषेत डेंग ला कांदा असे म्हणतो.
मधून निघणारी जी पाते आहे ती एकदम फुगीर होऊन निघत असते.