कांद्याविषयी सल्ला

कांदा लागवड करून आठ दिवस झाले आहे पण रोज धुई पडत आसते त्यासाठी फवारनी घ्यावी लागेल का,?

हो फवारणी करावी लागेल, पण अधून मधून शेतात काडी कचरा जाळून धूर करावे.
फवारणी साठी झायनेब ७५% WP@३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कांद्याची पात वाकडी झाली आहे