फोटो दाखवल्याप्रमाणे झाडाच्या पानावरती अशा प्रकारचे टिपके येत आहे आणि त्यानंतर पूर्ण पान हळूहळू जळत आहे तर हा बुरशीजन्य रोग आहे का हा प्रादुर्भाव जवळजवळ पूर्ण झाडावर आहे तर त्यावर काय उपाययोजना करावी लागेल ते पण सांगा
4 Likes
हो या रोगाला anthracnose म्हणतात नियंत्रणासाठी कोणतेही स्पर्श जण्य बुरशीनाशकाची फवारणी करावी जसे की कॉपर ऑक्सिक्लोराईड 50%wp@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.