गहु औषध फवारनिची आवश्यकता आहे का

औषध फवारनिची आवश्यकता आहे का

हा फोटो फक्त वरच्या बाजूचा आहेत पूर्ण पिकाचे व्यवस्थित निरीक्षण करा.खालच्या बाजूला काळा मावा आहेत का ते तपासून घ्या.
या अगोदरची फवारणी करून किती दिवस झाले आहेत ?
फवारणी ची माझ्या अंदाजे व अनुभवाने आवश्यकता वाटत नाहीत पण दाणा फुगवणी साठी 00 00 50 व एखादे टॉनिक घेऊ शकता .
तरी योग्य सल्ला तज्ञमंडळी लवकरच देतीलच.मी फक्त माझी वयक्तिक प्रतिक्रिया दिली आहेत

यावर प्रतिक्रिया द्या.

1 Like

सध्या ढगाळ वातावरणामुळे एखादे अंतर प्रवाही बुरशीनाशक घेऊ शकता तशी काही आवश्यकता वाटत नाही पिकांची अवस्था पाहून.

1 Like

बोरॉन ची फवारणी करावी

1 Like