हरभरा

हरभरा या पिकामध्ये आंतरपीक ज्वारी वर आलेला मावा

अनंता ही जर मावा किडीची संख्या प्रती पण 5 पेक्षा कमी असेल तर फवारणी ची आवश्यकता नाही. जर 5 पेक्षा शिल्लक असेल तर डायमीथोयट 30% ec( Tafgor, रोगर)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.