ही किड नुकसान कारक आहेत का?

आज पिकाची पाहणी करत असताना वरील किड निदर्शनास आलेली आहेत फोटोत दाखवलेली कीड ही नुकसानकारक आहेत का ?ती नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील का ?

4 Likes

@ Bhaginath जी हे कपाशी वरील तांबडे ढेकूण आहे (#Red cotton Bug) गहू पिकावर फारसा प्रादुर्भाव करत नाही काळजी करू नका.

गहू पिक आहेत हो सर

या किडीचा फारसा काही फरक पडत नाही