तुरीच्या सर्वच शेंगा किडलेल्या

उपाययोजना सांगा आणि किडीबद्दल माहिती द्या.

3 Likes

@ भागीनाथ जी शेंग माशी ( tur pod fly ) किडीची अळी व कोष अवस्था शेंगामध्ये पूर्ण होत असते. प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहे. नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन असले तरी नुकसान मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
शेंग माशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट ५% @५ ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.