मिरची

पाने पिवळसर झाली व पानांच्या मध्ये काळा डाग पडला आहे

1 Like

@ महेश जी लवकर येणारे करपा ( early blight) आहे. नियंत्रणासाठी Azoxystrobin 11%+ tebuconazole18.3% SC(अमिस्टार टाॅप)@10 मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.