कांदा पिकाची पात पिवळी पडत आहे

यावरती उपाय सांगा पहिली फवारणी बुरशीनाशकाची केली आहे तरी रिझल्ट नाही व २०:२०:०:१३ खत टाकले आहे