उपाय सांगा

पपई ला फक्त कळी येत आहे पपई येत नाही

@विलास जी नर झाड आहे त्याला गावरान भाषेत आपण वांझ झाड म्हणत असतो. वांझ झाडाला केवळ नर फुलेच येतात. नर झाडांना लांब दांड्यावर अनेक लहान लहान पांढरट पिवळी फुले मोठ्या झुपक्याने वाढतात.
असली झाडे काढून टाकावी.